वर्षा ऋतूला आमंत्रण वेगाने ये ये ना भेटाया स्वप्नात वियोग प्रेमात तू पाऊस बनून ये नयन प्रणय बाण बरसत ये पेटलेले अंग अंग वाट तुझी रे पाहताना आठवणींची उजळणी ये रे परतुनी

Marathi धडाडत ये Poems